पीएमसी बँक घोटाळा : संजय राऊतांच्या पत्नीला ईडीचे समन्स

Sanjay Raut & ED

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना पीएमसी बँक (PMC Bank) घोटाळा चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहे, अशी माहिती आहे. (Sanjay Raut Wife Varsha Raut Summons By ED)

याबाबत सविस्तर माहिती अजून उपलब्ध नाही. समन्स पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आहे, असे कळते. ईडीने वर्षा याना २९ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER