
मुंबई : पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये ग्रामदान मंडळ जामसर या गावातील तळ्यात 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील अनेक दुर्मिळ शिल्प सापडले आहेत.त्यामुळे हे गाव सध्या चर्चेत आले आहे.
गावातील तलावात सापडलेल्या मूर्तींमुळे 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील इतिहासाची पाने उघडणार आहेत.तसेच अनेक ऐतिहासिक अभ्यासकांना या शिल्पाचा अभ्यास करायला मिळणार आहे. ग्रामस्थांना खोदकाम करताना या मूर्ती सापडल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला