‘ब्रह्मोस’साठी फिलीपाईन्स ठरू शकतो भारताचा पहिला खरेदीदार

नवी दिल्ली : भारताने ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर फिलीपाईन्स हा भारताकडून ब्रह्मोस विकत घेणारा पहिला देश ठरण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांत चर्चा सुरू असून २०२० पर्यंत हा करार होऊ शकतो. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारत मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबाबत चर्चा … Continue reading ‘ब्रह्मोस’साठी फिलीपाईन्स ठरू शकतो भारताचा पहिला खरेदीदार