कोविड – १९ च्या अटी आणि शर्तींचे पालन करून खेळांच्या सरावासाठी परवानगी

Sports & Corona

मुंबई :- कोरोनामुळे (Corona) क्रीडा सरावांवर असलेले प्रतिबंध शासनाने शिथिल केले आहे. खेळांचे १) प्रत्यक्ष संपर्क नसलेले खेळ, २) किमान मध्यम संपर्क असलेले खेळ व ३) प्रत्यक्ष संपर्क असलेले खेळ आणि ४) जल क्रीडा असे चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे.

यात :- १) प्रत्यक्ष संपर्क नसलेले खेळ : यात धनुर्विद्या, सायकलिंग, तलवारबाजी, नेमबाजी, मैदानी खेळ व योग यांचा समावेश आहे. २) किमान मध्यम संपर्क असलेले खेळ : यात फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, खो-खो व इतर खेळ ३) प्रत्यक्ष संपर्क असलेले खेळ : यात कुस्ती, ज्युदो, टायकान्डो, कराटे, वॉटर पोलो, कबड्डीचा समावेश आहे आणि ४ था प्रकार जलक्रीडा आहे.

खेळांच्या वर्गवारीनुसार कोविड – १९ च्या अटी आणि शर्तींचे पालन करून या सर्व खेळांच्या सरावासाठी परवानगी देण्यात आली आहे.

याबाबतचे मागदर्शक सूचनांचे पत्र –

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER