कंडोमचा शोध लागण्याआधी गर्भधारणा रोखण्यासाठी लोक वापरायच्या या विचित्र पद्धती

condom

lokhand paniआजच्या काळात नको असलेली गर्भधारणा होण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाय आहे. त्यातल्या त्यात कंडोम हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय म्हणून वापरला जातो. पण ज्या काळात कंडोम किवा आजच्या आधुनिक युगात उपलब्ध असलेल्या सुरक्षित पर्यायांपैकी हे सर्व साधनं उपलब्ध नव्हते तेव्हा स्त्रिया गर्भवती होण्यापासून वाचण्यासाठी कुठले कुठले उपाय करत असतील? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल.

ही बातमी पण वाचा : मुली आयुष्भर ‘या’ गोष्टींची ठेवतात गुप्तता

तेव्हाचे लोक गर्भधारणा रोखण्यासाठी खूप विचित्र अश्या पद्धतींचा वापर करायचे जाणून घेऊया कोणत्या होत्या त्या पद्धती ग्रीसमध्ये नको असेलेली गर्भधारणा रोखण्यासाठी स्त्रियांना लोखंडाचे पाणी प्यायला द्यायचे  असे पाणी ज्यात लोहार आपले अवजार थंड करतो. हे पाणी पिल्याने शुक्राणू हे योनीतच नष्ट होऊन जात. तर चीनमध्ये स्त्रियांना लेड आणि मर्क्युरीचे मिक्श्चर प्यायला दिले जात होते. हे मिक्श्चर इतके घातक होते की यामुळे गर्भाशयच नाही तर किडनी आणि मेंदूला देखील इजा पोहोचत होती.

इंडोनेशियामध्ये कंडोमचा शोध लागण्याआधी स्त्रिया अफूच्या झाडाचा वापर संभोग करताना करायच्या जेणेकरून त्या गर्भवती होणार नाहीत.

lemon juice

गर्भधारणा होण्यापासून थांबिण्यासाठी आधीच्या काळी लोक लिंबाचा वापर देखील करत असतं. असे मानल्या जाते की, ह्यामध्ये सायट्रस अॅसिड जे स्पर्म ला नष्ट करू शकतात. पण हा उपाय ही धोकादायक आहे.

ही बातमी पण वाचा : सक्षम महिलांना पार्टनरकडून असतात ‘या’ अपेक्षा

ही बातमी पण वाचा : हिरव्या मिरच्या खाणाऱ्यांनो ही बातमी नक्की वाचा…