‘ब्रेन चीप’मुळे जतन करून ठेवता येतील आठवणी

Elon Musk.jpg

एलोन मस्क यांनी, त्यांच्या कंपनीने तयार केलेल्या न्यूरोलिंक डिव्हाईस ‘ब्रेन चीप’चे अनावरण केले. प्रायोगासाठी ही चीप डुकराला लावण्यात आली आहे. या चीपबद्दल माहिती देताना मस्क म्हणाले की – जो ही चीप डोक्यात लावेल तो आठवणी कायम जतन करून ठेऊ शकेल. ही चीप आठवणींबाबत आरशा ( ब्लॅक मिरर ) सारखे काम करेल. हे खूप चांगले असेल, असे मला वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER