कोरोनाचा पोजिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह करून देणाऱ्या पॅथॉलॉजी चालकाला अटक

Arrested - corona pathology lab

मुंबई :- कोरोनाचा (Corona) पोजिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह करून देणाऱ्या पॅथॉलॉजी चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गोवंडी शिवाजी नगर पोलिसांनी ही कारवाही केली आहे. एका नामांकित कंपनीचा सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या लॅब मधून एका रुग्णाने कोरोना चाचणी साठी सॅम्पल दिले असता ओरिजिनल रिपोर्ट न देता बनावट निगेटिव्ह रिपोर्ट दिला. तक्रारी नंतर आरोपी अब्दुल साजिद खान यास अटक. फसवणूक, महामारी कायदा व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER