रत्नागिरी जिल्ह्यातील तिघे मरकजमध्ये सहभागी

तिघे मरकजमध्ये सहभागी

रत्नागिरी(प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील तीनजण दिल्लीतील ‘मरकज’मध्ये सहभागी झाले होते अशी अधिकृत माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. त्यातल्या एकावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर दुसऱ्यावर मुंबई येथे व तिसऱ्या व्यक्तीवर आग्रा येथे उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रत्नागिरीतील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी केले आहे.

तबलीगहून परतलेले २४ जण पाेलिसांनी शाेधून आणले घाटीत