पंढरपूर : ऑनलाईन पासशिवाय मिळणार विठ्ठलाचे दर्शन

Pandharpur

सोलापूर : कोरोनामुळे (Corona) अनेक दिवस विठ्ठलभक्त दर्शनापासून वंचित होते. मंदिर गेल्या काही दिवसांपासून उघडण्यात आले होते; पण विठ्ठलदर्शनासाठी ऑनलाईन पासची सक्ती प्रशासनाने केली होती. आता या पासवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विठ्ठलभक्तांना पास न घेता विठ्ठलदर्शन करता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER