महापालिका सभेपूर्वी जाळला पाकचा झेंडा

Pak Flag

नाशिक :- महापालिकेच्या महासभेपूर्वी नगरसेवकांनी जाळला पाकिस्तानचा झेंडा..  पाकिस्तान मुरादाबाद च्या घोषणा..
राजीव गांधी भवनात सभागृहाबाहेर जाळला पाकिस्तानचा झेंडा. महापालिकेच्या महासभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. महासभेत पुलवामा हल्ल्याचा निषेध, अपक्ष नगरसेवक मुशीर सैयद यांनी दिल्या पाकिस्तान मुर्दाबाद च्या दिल्या घोषणा. पुलवामा हल्ल्यातील शाहिदांना श्रदाजली वाहून महासभा तहकूब.