राज्यातील मंदिरे खुली करा ; स्थानिक नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी

राज्यातील मंदिरे खुली करा ; स्थानिक नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी

मुंबई : त्रंबकेश्वरासह राज्यातील मंदिरं खुली करा ही मागणी घेऊन स्थानिक नेत्यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी भेट घेतली . यावेळी इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक स्वप्निल शेलार, सनी उगले उपस्थित होते.

महाराष्ट्र वगळता देशभरात ठिकठिकाणी मंदिरे केंद्राच्या आणि राज्यांच्या गाईडलाइन्सचे पालन करून उघडण्यात आली आहेत. महाराष्ट्रात हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरण्ट आणि बार सुरू होतात, मंदिरे मात्र कुलुप लावून बंद आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER