आयुष्यात एकदा तरी शिवसेनेचा आमदार व्हावं ही, एकच इच्छा!

Shahajibapu Patil

सोलापूर : आयुष्यात मला एकदा तरी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून यायचंय, ही माझी एकमेव इच्छा आहे, असे भावनिक उद्गार सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. शिवसेनेच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : पुढचं सरकार आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

यावेळी ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचे, त्यांना जिवंत ठेवण्याचे अतुलनीय काम केले. आयुष्यात एकदा तरी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून यायचे आहे. असा संकल्प त्यांनी यावेळी केला.

ही बातमी पण वाचा : आगामी काळात माझा राजकीय वारसदार सामान्य कार्यकर्ताही असू शकतो : दिलीप