वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसे आक्रमक

मुंबई :- एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी सीएए आणि एनआरसीविरोधात आयोजित सभेत केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र या विधानावरुन भाजपा, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले वारीस पठाण यांचे बापजादे आले तरी भारी पडण्याचे स्वप्न पाहू नये, त्यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही, त्याचसोबत आम्ही … Continue reading वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसे आक्रमक