विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मनपा निवडणुकीत ११५ उमेदवार देणार – डॉ. सुभाष माने

औरंगाबाद : दिल्लीच्या मतदारांनी सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पार्टीला तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत दिले आहे. हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वच्या सर्व ११५ वॉर्डांत लोकाभिमुख उमेदवार उभे करून मनपा निवडणूक लढणार अाहाेत. दिल्ली तो हमारी है, अब औरंगाबाद की बारी है अशी घाेषणा देत वॉर्डनिहाय सभेला सुरुवात केली आहे, अशी माहिती आपचे शहराध्यक्ष डॉ. … Continue reading विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मनपा निवडणुकीत ११५ उमेदवार देणार – डॉ. सुभाष माने