आमदार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

सातारा : साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या ८० कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवेंद्रराजे यांनी तीन दिवसांपूर्वी (१८ डिसेंबर) आंदोलन करून पुणे-बंगळुरू महामार्गावरील साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. भुइंज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम … Continue reading आमदार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल