ओबीसी आरक्षण : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत गोंधळ – बाचाबाची

Vijay Vadettiwar

औरंगाबाद : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या औरंगाबादमधील ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत गोंधळ झाला. काही कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी समाजासाठी काय केले, असा प्रश्न केल्यानंतर काही कार्यकर्ते नेत्यांच्या बचावासाठी उतरले आणि बाचाबाची सुरू झाली. धक्काबुक्कीही झाली. (Quarrel in meeting of Minister Vijay Wadettiwar on OBC reservation issue in Aurangabad). हा गोंधळाचा प्रकार नेत्यांच्या गटबाजीतून उद्भवल्याची चर्चा आहे. ही घटना काही वेळेपूर्वीच घडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER