पोलिसांविरोधात उपोषण न करण्यासाठी फिल्टरची मागणी करणाऱ्या ओबीसी महासंघाच्या नेत्याला अटक

सांगली : पोलिसांच्या विरोधातील उपोषण मागे घेण्यासाठी आणि त्रास न देण्यासाठी 15 हजार रुपयांच्या वॉटर फिल्टरची मागणी करत असल्याने अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रफीक अमीरहमजा मुजावर (वय 46, रा. कुपवाड) याला पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील शंभरफुटी रस्ता पुन्हा आकार घेतोय … Continue reading पोलिसांविरोधात उपोषण न करण्यासाठी फिल्टरची मागणी करणाऱ्या ओबीसी महासंघाच्या नेत्याला अटक