आता आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही : नरेंद्र अण्णासाहेब पाटील

Maratha Reservation - Narendra Annasaheb Patil

शहागड :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरून मराठा क्रांती मोर्चामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले, परंतु न्यायालयात स्थगिती आणण्याचे काम काही आपल्याच भावांनी केले. मी साताराच्या सभेत शपथ घेतली. मराठा आरक्षणासाठी आपल्या ४२ मराठा तरुणांनी बलिदान दिले,याचा सरकारला विसर पडला असावा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठीची भुमिका घेतलेली होती.

मराठा समाजाचे आमदार मराठा आरक्षणाविषयी बोलत नसतील तर त्यांना पायी जाऊ द्यायचे की साष्ट गाडीने ते तुम्ही ठरवा आणि समाजाच्या आमदार, मंत्री, पाति पालकमंत्री, लोकप्रतिनिधींना आरक्षणासाठी जाब विचारा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (Narendra Annasaheb Patil) यांनी केले. आना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळेशयंत आंदोलन मागे घेव नका, असे आवाहनही त्यांनी यावेळो केले.

अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी तिच्या आदालनास भेट देवन पा्ठिबा देत माजी आमदार जबाब नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सरकारवर तोफ डागली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER