आता कोरोनाच्या संकट काळात उद्धव ठाकरे नव्हे तर, शरद पवारांनी नेतृत्व करण्याची गरज

Sharad Pawar

नवी दिल्ली : राजकारणाचे धडे गिरवायचे असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मित्रपक्षाकडे जाऊन धडे गिरवायला हवे. अशी बातमी द प्रिंट या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

मुंबईतील १९९२2-९३ मधील दंगली दरम्यान, नरसिंह राव यांनी महाराष्टाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पवारांना राज्यात मुळात जाऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्याची विनंती केली होती. यामागचे कारण म्हणजे कुठलेही संकट हद्दपार करण्यात शरद पवार सक्षम आहेत. त्यांचा अनुभव इतका दांडगाआहे की, वेळ पडल्यास राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते सक्षम आहे. महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी आपला अनुभव लक्षात घेता महाराष्ट्राला वाचवू शकणारी आता केवळ एकच व्यक्ती असेल तर ती म्हणजे शरद पवार.

याव्यतिरिक्त, जर विरोधी पक्ष हे सरकार खाली आणू शकले तर ते आहेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, आणि आपल्या धोरणामुळे हे दोन लोक हे सरकार पाडण्यासाठी मदतगार ठरू शकतात ते म्हणजे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे.

सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमवेत पवार यांनी एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा केली. कोरोनाच्या संकटकाळात पवारांनी राज्यपालांशी घेतलेली भेट चांगलीच गाजली. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकताच पवारांनी सायंकाळी काहीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्र्यांची स्वतःह मातोश्रीवर जाऊन भेट घेणे हे अनेक राजकीय संकेत देत आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एकदा शेखर गुप्ता यांना सांगितले होते की, “शरद पवार नेहमीच मिश्रित संकेत देतात”. शिवाय, महाराष्ट्रात हे सरकार एकत्र ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

महाराष्ट्र युती सरकारवर सध्या फक्त एकाच पक्षाचे वर्चस्व आहे ते म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना. या सरकारमध्ये ठाकरे कुटुंबाचे वर्चस्व आहे. या वर्चस्वामुळे बर्‍याच प्रश्नांना वाचना मिळाली नाही,मात्र आता या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत ठरले ते म्हणजे,आघाडीतील समन्वयाचा अभाव, आणि आता राज्याची स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर, एकमेव व्यक्ती म्हणजे शरद पवार.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER