कोरोनामुळे चीनचा कांदा कुणी विकत घेत नाही

Nobody buys Chinese onion because of Corona virus

नाशिक : कोरोनामुळे चीनमध्ये उत्पादित – निर्मित उत्पादनांना जबरदस्त फटका बसतो आहे. चिनी वस्तू, कृषी उत्पादनांची मागणी घटली आहे; याचा कांद्याला मोठा फटका बसला आहे.

जागतिक बाजारपेठेत कांदा निर्यातीत नेदरलँड आणि चीन हे भारताचे प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या वर्षी भारतात कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने चीनने निर्यातीत भारताला मागे टाकले होते. पण कोरोनाच्या साथीनंतर जगात कोणताही देश चीनचा कांदा विकत घ्यायला तयार नाही. आता बदललेल्या परिस्थितीत भारताची कांद्यावरील निर्यातबंदी हटली तर भारताला फायदा होऊ शकतो.

करोनाच्या धास्तीने शेअर बाजार १ हजार अंकांनी कोसळला