‘मौका सभी को मिलता है!’ जितेंद्र आव्हाडांना भाजपाच्या ‘या’ आमदाराने दिला गंभीर इशारा

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून, ‘जितेंद्र आव्हाडजी, डायलॉग मारायला खूप आवडतात. म्हणून या निमित्ताने ‘सत्या’ चित्रपटातील एक लाईन… मौका सभी को मिलता है!’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरुध्द तातडीने चौकशी करा प्रविण दरेकर यांची मागणी