निरंजन हिरानंदानीने ‘झोपु’चा अख्खा प्रकल्प विकला ! – आरोप

निरंजन हिरानंदानी - Niranjan Hiranandani

मुंबई : शासनाच्या झोपु ( झोपडपट्टी पुनर्वसन ) योजना अंतर्गत पार्कसाईट हुनुमान नगर येथे ८५० घरांसाठी विकासक निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani) यांनी २००३ साली करार केला. मात्र हा प्रकल्प पूर्ण न करता ओंकार डेव्हलपर्स परस्पर विकला, असा आरोप हनुमान विकास मंडळाने केला आहे.

हिरचंदानी यांनी बांधकामाची परवानगी न घेताच येथील ३५० कुटुंबाना भाड्याच्या जागेत रहायला पाठवले. मात्र त्यांना आक्टोबर २०१७ ते आक्टोबर २०२० पर्यंतचे भाडे एकूण रकम ६, ६०, ७४, ८०० (सहा कोटी साठ लाख चाैर्र्यातर हजार आठशे) ) रुपये दिले नाहीत.

संबंधितानी याबाबत सहायक निबंधक, सहकारी संस्था (मुंबई शहर व पूर्व उपनगरे) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई यांच्याकडे तक्रार केली. प्राधिकरणाने याबाबत हिरचंदानी यांना अनुक्रमे १६ – ०१ – २०२० व ०६ – ०८ – २०२० ला नोटीस बजावली आहे.

Check PDF 1

Check PDF 2

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER