“…यांना बाहेरगावी फिरायला सोबत अमराठीच लागतात अन् दगडी मारायला मराठी माणूस : निलेश राणे

Nilesh Rane criticise Uddhav Govt

मुंबई : महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅन्डचा (Thackeray Brand) जोर असायला हवा, असे वक्तव्य शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले . या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक किस्सा सांगत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेत असताना असच एक दिवस आम्ही कुटुंब जेवायला एका ठिकाणी गेलो, आम्हाला कळले की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तिथे आलेत, आम्ही भेटून निघालो पण बघितले 90% त्यांचे मित्र अमराठी होते. यांना बाहेरगावी फिरायला सोबत अमराठीच लागतात… फक्त दगडी मारायला मराठी माणूस पाहिजे, असे म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER