पुढच्या वर्षी जगापुढे अन्नधान्याच्याबाबतीत निर्माण होऊ शकते मोठी समस्या – डेव्हिड बीसली

david beasley

कोरोनामुळे २०२१ हे वर्ष अन्नधान्याच्याबाबतीत जगापुढे मोठी समस्या निर्माण करणारे असेल, अशी काळजी जागतिक अन्न कार्यक्रमाचे संचालक डेव्हिड बीसली यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, कोरोनामुळे जागतिक व्यवस्था कोलमडले आहेत. त्यामुळे २०२१ साली जगात, बायबलमध्ये वर्णित भीषण दुष्काळासारख्या दुष्काळ पडेल. त्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER