औरंगाबाद जिल्ह्यात १६६ रुग्णांची वाढ

markaaz-member-from-nagpur-tests-positive-for-covid-19

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी सकाळी १६६ रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंत एकूण ७ हजार ३०० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३८२४ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३२७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या ३१४९ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या १००३ स्वॅबपैकी १६६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : हर्सुल जटवाडा रोड १, मिल कॉर्नर १, एन अकरा, हडको ५, सिडको १, अमृतसाई प्लाजा २१, भगतसिंगनगर १, एन सहा सिडको १, एन बारा, हडको, टीव्ही सेंटर १, एकनाथनगर १,
शहागंज १, शिवाजीनगर २, कटकट गेट १, वसंत विहार १, हसेन कॉलनी १, मारोतीनगर २, देवळाई १, सातारा गाव १, चिकलठाणा २, नंदनवन कॉलनी १, राजेसंभाजी नगर ३ ,स्वराजनगर १, उस्मानपुरा १, जवाहर कॉलनी १, पिसादेवी १, समर्थनगर १, एन सात, आयोध्यानगर १, हर्सुल १, खोकडपुरा ३. पैठण गेट १, शिवशंकर कॉलनी ४, पवननगर १,जाफर गेट १, पद्मपुरा १४, दशमेशनगर १, गजानननगर २, रमानगर १, सुरेवाडी १, जालाननगर ३, ज्योतीनगर १, छावणी २ रामनगर १, फुले चौक, औरंगपुरा १, एसटी कॉलनी १, जाधववाडी ३, टीव्ही सेंटर २ ग्रामीण भागातील रूग्ण : दत्तनगर, रांजणगाव २, रांजणगाव २, कराडी मोहल्ला, पैठण १, वरूड काझी १, सारोळा, कन्नड १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, अजिंठा २०, वडगाव कोल्हाटी १, सिडको बजाजनगर १, वडगाव साईनगर, बजाजनगर १, छत्रपतीनगर, वडगाव २, वडगाव, बजाजनगर १, विश्वविजय सो., बजाजनगर १, एकदंत सो., बजाजनगर १,आनंद जनसागर, बजाजनगर १, वळदगाव १, सुवास्तू सो., बजाजनगर १, सासवडे मेडिकल जवळ, बजाजनगर ६, तनवाणी शाळेजवळ, मुंडे चौक, बजाजनगर ४, साराकिर्ती, बजाजनगर २, गणपती मंदिरासमोर, बजाज नगर २, पाटोदा, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी, संगमनगर, बजाजनगर २, अन्य १, बालाजी सो., बजाजनगर ४, लक्ष्मीनगर, पैठण ४, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER