अजित पवारांचा कॉन्फिडन्स मानण्यासारखा- निलेश राणेंचा टोला

Ajit Pawar - Nilesh Rane

रत्नागिरी/प्रतिनिधी :- ज्योतिरादित्य सिंधियाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार नाही. भाजपला पाच वर्ष अशीच काढावी लागणार, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

मराठवाडा विदर्भावर अन्याय, अजित पवारांची उत्तरं दिशाभूल करणारी – देवेंद्र फडणवीस

अजित पवारांचा कॉन्फिडन्स मानावा लागेल. ज्या भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला त्याच भाजपला पवार आज कमी म्हणतायत असा टोला निलेश राणे यांनी मानला आहे.


Web Title : Need to consider ajit pawar confidence – Nilesh Rane’s Taunt

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)