शिवसेनेच्या गडावर ताकत वाढवण्यासाठी राष्ट्रवादीची नवी खेळी

औरंगाबाद : राष्ट्रवादीकडून (NCP) नाराज कार्यकर्त्यांचे पुनर्वसन सुरु आहे . पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे (Sanjay Waghchaure) यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे . संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना शिवसेनेने (Shiv Sena) मंत्रिपद दिल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही पक्षाबंधणी सुरू आहे .

विधानसभेला राष्ट्रवादीचे तिकीट हुकलेल्या वाघचौरे यांना नवी संधी देण्यात आली आहे. वाघचौरे यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड केली. शिवसेनेच्या गडावर ताकत वाढवण्यासाठी राष्ट्रवादीची नवी खेळी, नाराज कार्यकर्त्यांची मोठ्या पदावर वर्णी लावण्यात येत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER