खडसेंच्या गावात राष्ट्रवादी पराभूत

Eknath Khadse

कोथळी : अलीकडे भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीमध्ये (NCP) गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पॅनलचा त्यांच्या कोथळी या मूळ गावात पराभव. शिवसेनेने सत्ता संपादन केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER