तुम्ही इतके असंवेदनशील कसे ? अवधूत वाघांना राष्ट्रवादीचे खडे बोल

मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. जगातील १८० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतकंच नाही तर भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनावरून राजकारण सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे . तामिळनाडूतील 500हून अधिक विद्यार्थी पंढरपुरात अडकले, मुख्यमंत्र्यांकडून विविध मठांमध्ये राहण्याची व्यवस्था … Continue reading तुम्ही इतके असंवेदनशील कसे ? अवधूत वाघांना राष्ट्रवादीचे खडे बोल