नागपूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांची औरंगाबाद येथे बदली

K.m.m. Prassan

नागपूर : नागपूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांची औरंगाबाद परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे.

प्रसन्ना यांच्या जागेवर औरंगाबादचे शहर पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद यांची नागपूर येथे बदली झाली आहे. इतरही काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांची यादी  –

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER