राष्ट्रीय कार्यकारिणीत माझं नाव पद हा माझा सन्मान – पंकजा मुंडे

Pankaja Munde

नवी दिल्ली :- पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी आभारी आहे. मला राष्ट्रीय कार्यकारिणीत जे स्थान देण्यात आलं आणि मला जे पद देण्यात आलं तो मी माझा सन्मान समजते असंही त्यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाल्यानंतर पंकजा मुंडे ही प्रतिक्रिया दिली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER