माझे वडील मराठी नाहीत, मी दुष्मन झालो का ? सुमित राघवनचा संजय राऊतांना टोमणा

Sumit Raghavan & Sanjay Raut

मुंबई : माझे वडील मराठी नाही, मी देखील मग मी तुमचा दुश्मन झालो का ?, असा प्रश्न अभिनेता सुमित राघवन (Sumit Raghavan) यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारला आहे.

कंगना आणि राऊत यांच्या वादात संजय राऊत यांनी – “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र.” असे ट्विट केले होते. यावर सुमित राघवन यांनी राऊत याना टोमणा मारला आहे. शिवसेना-कंगना या ट्विटर वॉरमध्ये संजय राऊतांवर टीका करणारे सुमित हे पहिले मराठी कलाकार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER