पुण्यात तरुणाच्या खून

murder

पुणे : हडपसरमधील गंगानगर येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. बसवराज कांबळे (वय २३, रा. गंगानगर, हडपसर) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना गंगानगरमधील स्मशानभूमीजवळ आज सकाळी साडेआठला लक्षात आली.

ही बातमी पण वाचा:- भांडणात पिता-पुत्राचा खून

घटनास्थळ बसवराजच्या घराच्या जवळच आहे. घटनेबाबत अजून जास्त माहिती मिळाली नाही. तपास सुरू आहे. घटनास्थळावळ पोलिसांना रक्त लागलेला दगड आढळला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER