महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली : श्रीमती बलकवडे नव्या आयुक्त

Kadambari Balkwade-Mallinath Kalashetti

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (Mallinath Kalashetti) बदलीचे आदेश आज दुपारी तीन वाजता आले. नूतन आयुक्तपदी कादंबरी बलकवडे (Kadambari Balkwade) यांची नियुक्ती झाली. त्या जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या पत्नी आहेत. श्रीमती बलकवडे या गोंदियाच्या जिल्हाधिकारी होत्या. कलशेट्टी यांच्या बदलीचे ठिकाण अजून ठरले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER