IPL 2020: मुंबई इंडियन्सचा मोठा विजय, किंग्ज इलेव्हन पंजाबला ४८ धावांनी पराभूत करत अव्वल स्थान पटकावले

Mumbai Indians

आयपीएलच्या १३ व्या सत्राच्या १३ व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सने एकतर्फी या सामन्याला स्वतःच्या नावे केले. या विजयामध्ये स्वत: कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकले. शेवटच्या तीन षटकांत हार्दिक पांड्या-केरॉन पोलार्डने ६३ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने ४ गडी गमावून १९१ धावा केल्या, त्यास उत्तर म्हणून किंग्ज इलेव्हन पंजाबने ८ गडी गमावून १४३ धावा करू शकला आणि सामना ४८ धावांनी गमावला. राहुलचा या स्पर्धेत चार सामन्यांमधील तिसरा पराभव होता तर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) चार सामन्यांमधील दुसरा विजय होता.

आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबवर मुंबईचा सर्वात मोठा विजय
तत्पूर्वी, मुंबईने २०१६ मध्ये पंजाबला २५ धावांनी पराभूत केले होते. या विजयामध्ये स्वत: कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकले. शेवटच्या तीन षटकांत हार्दिक पांड्या-केरॉन पोलार्डने ६३ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने ४ गडी गमावून १९१ धावा केल्या, त्यास उत्तर म्हणून किंग्ज इलेव्हन पंजाबने ८ गडी गमावून १४३ धावा करू शकला आणि सामना ४८ धावांनी गमावला. मुंबई इंडियन्सने एकतर्फी या सामन्याला स्वतःच्या नावे केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER