टीआयएसएसमध्ये जोशी यांच्या निबंधकपदी नियुक्तीला विरोध

TISS

मुंबई : टीआयएसएसमध्ये  ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ) कर्नल राकेश मोहन जोशी यांची निबंधकपदी करण्यात आलेली नियुक्ती रद्द करा, अशी मागणी संस्थेच्या दीड हजारांपेक्षा जास्त आजी – माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केली आहे.

कर्नल राकेश मोहन जोशी यांच्या नियुक्तीला विरोध करताना त्यांनी म्हटले आहे की, जोशी यांची नियुक्ती ‘पोस्ट इस्लामोफोबिक’ व अल्पसंख्यक वर्गाची अवहेलना करण्याच्या प्रवृत्तीची स्पष्ट निदर्शक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER