आर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांपैकी पैकी १५४ जण कोरोनामुक्त

आर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांपैकी पैकी १५४ जण कोरोनामुक्त

मुंबई : मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात एकाच दिवसात कोरोना संसर्गाची 81 नवीन प्रकरणे समोर आली होती . अशा प्रकारे आर्थर रोड जेलमधील कोरोनाबाधितांची संख्या 158 वर पोहोचली होती. आता यातील 154 जण बरे झाले आहेत .

आम्हाला गुरुवारी आलेल्या आहवालानुसार आर्थर रोड कारागृहात कारागृहातील सर्व कैद्यांचे रिपोर्ट मिळाले असून 158 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आता 154 जण बरे झाल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER