एमएस धोनीने पुन्हा बदलला आपला लूक, चाहत्यांनी ट्विटरवर केले कौतुक

Dhoni

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (M S Dhoni) नवीन हेअरस्टाईल सोशल मीडियावर (Social Media)मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आशा आहे की चाहते लवकरच या लूकची कॉपी करतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही एमएस धोनीचा क्रेझ काही कमी होत नाही आहे. IPL २०२० नंतर तो आपला फुरसतीचा वेळ घालवत आहे, या दरम्यान त्याने आपला लूक बदलला आहे जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

स्टाईल आयकॉन आहे धोनी

‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध एमएस धोनीने आपली हेअरस्टाईल बदलली आहे, जे त्याच्यावर खूप शोभत आहे. आशा आहे की लवकरच त्याचे चाहते या लूकची कॉपी करताना दिसतील. जेव्हा माहीचे केस लांब होते, तेव्हा ही त्याची ही शैली भारतीय तरूणांचा ट्रेंड बनली होती.

धोनीचा नवीन लूक व्हायरल

एमएस धोनीची नवीन हेअरस्टाईल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचे चाहते ट्विटर व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत आहेत. अशी काही निवडलेली ट्वीट दाखवू.

https://twitter.com/DHONIism/status/1353239726283608064

https://twitter.com/Anubhav_7_45/status/1353583172966096896

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER