एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यामुळे रोहित पवारही नाराज

MPSC Exam - Rohit Pawar

मुंबई : एमपीएससी (MPSC) ची १४ मार्चची नियोजित परीक्षा आजी सरकारने आज अचानक रद्द केली. या निर्णयाचा विध्यार्थी आणि विविध राजकीय नेत्यांनी विरोध केला. या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचाही समावेश आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारला एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला देताना ट्विट केले – यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता, कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावे लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसार # MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आणि अजित पवार दादा आपण याकडे लक्ष द्यावे, ही विंनती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER