सिंधुदुर्गात ३४ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल

Migrant Workers

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी ): सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४ हजार ८२१ चाकरमानी दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्हा रुग्णालयामार्फत तपासणीसाठी कोरोना स्वॅबचे एकूण १ हजार २६१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत १ हजार ८० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर अद्यापही १८१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणे बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER