संगमेश्वरात ३१ हजारांपेक्षा अधिक चाकरमानी दाखल

Migrant Workers in Sangameshwar

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ वाढतच चाललेला आहे. संगमेश्वर तालुक्यात मुंबई व पुणे शहरातून तब्बल ३१ हजार ६७४ चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यांना क्रमाक्रमाने क्वारंटाईन करण्यात आले. यातील ८ हजार ४२६ जणांना होम क्वारंटाईन केले आहे. १४ दिवसांचा कालावधी संपलेल्या २ हजार ८३३ जणांची मोकळीक केली आहे. सध्या ५ हजार ७९३ होम क्वारंटाईन आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER