चिपळूणात २० हजारांहून अधिक चाकरमानी दाखल

Migrant Workers

रत्नागिरी(प्रतिनिधी):  रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात चिपळूण तालुक्यात मुंबई, पुण्यातून २० हजार १८३ चाकरमानी दाखल झाले आहेत. १ मेपासून ६ हजार २९१ चाकरमानी आले असून, बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER