मोदींना छोट्या भावाचा विसर; अमोल कोल्हेचा उद्धव ठाकरेंना टोला

रत्नागिरी : गुरुवारी नाही येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देशातील सर्व विषयांवर भाष्य केले.

मात्र मुंबईला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना छोटे भाई म्हणणाऱ्या मोदी मात्र नाशिकला विसर पडला. आज भाई पण नाही छोटेपण नाही मोठेपण नाही, असा टोला अमोल कोल्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला. नाशिक दौरयात मोदींनी युतीचा ‘य’ सुदधा उच्चारला नाही, असे कोल्हे यावेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : अखेर युतीचा फार्मुला ठरला; उद्धव ठाकरेंकडूनही शिक्कामोर्तब?