महिलांच्या प्रश्नांवरून मनसेचा आदित्य यांना टोला

मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प असावा, असे मत नाईट लाईफबद्दल बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या मागणीवरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य यांच्यावर टीकास्त्र सोडले. “तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार त्या खात्याचा … Continue reading महिलांच्या प्रश्नांवरून मनसेचा आदित्य यांना टोला