शिवाजी पार्कवर साजरा झाला मनसेचा ‘दिवाळी रोशनाई’ कार्यक्रम

MNS 'Diwali Roshanai' program was celebrated at Shivaji Park

मुंबई : दरवर्षीप्रमाणे आज दादरच्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘दिवाळी रोशनाई’ (Diwali Roshanai) कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम प्रारंभ झाला.

काही वेळानंतर राज ठाकरे हेदेखील कार्यक्रमात आलेत. कार्यक्रमात नागरिकही सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER