…तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल! मनसेचा वारीस पठाण यांना इशारा

मुंबई :  एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत विवादित विधान केल्याने आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. आम्ही १५ कोटी आहोत; पण १०० कोटींवर भारी पडू, असं विधान वारीस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथं केलं होतं. त्यानंतर सर्वच स्तरांवरून संताप व्यक्त होत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होऊ लागली. मात्र चिथावणीखोर वक्तव्य करूनही … Continue reading …तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल! मनसेचा वारीस पठाण यांना इशारा