एमएमआरडीएचे आयुक्त राजीव यांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ

मुंबई : एमएमआरडीए (महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)चे आयुक्त आर. ए. राजीव हे २८ फेब्रुवारी २०२१ ला सेवानिवृत्त झालेत. त्यांना ३१ मे २०२१ पर्यंत (३ महिने) मुदतवाढ (कंत्राटी) देण्यात आली आहे. एमएमआरडीए प्राधिकरण मेट्रो रेल्वे मार्ग, मुंबई पारबंदर प्रकल्प असे महत्वकांशी प्रकल्पांचे काम करते. या कामांची गती कायम रहावी म्हणून राजीव यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER