आमदार रवींद्र फाटक पुन्हा रूग्णालयात दाखल

रविंद्र फाटक

ठाणे : ठाण्यातील विधानपरिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांना परत एकदा शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असली तरी त्याना साप चावल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला