गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

satej Patil

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा (Corona) वेग मंदावत असतानाच आज पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. यासंबंधी स्वत: पालकमंत्री पाटील (Satej Patil) यांनी आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून ही माहिती दिली. ते सध्या मुंबई उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER