आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोलीत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

Rajendra Patil

मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा गडचिरोली येथील शासकीय ध्वजारोहण समारंभ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. सामान्य प्रशासन विभागचे उप सचिव उमेश मदन यांनी याबाबत आज परिपत्रक काढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER